¡Sorpréndeme!

Amey Wagh shares sajiri's funny video | 'अशी' आहे साजिरी, अमेयने केली पोलखोल | Amey Wagh

2022-06-27 6 Dailymotion

अभिनेता अमेय वाघने नुकताच साजिरीचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. शांत दिसणारी साजिरी मुळात किती ऍक्टिव्ह आहे पाहूया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre